Jump to content

चिपळूणकर (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिपळूणकर हे एक मराठी आडनाव आहे. ही मंडळी कधीकाळी कोकणातील चिपळूणचे रहिवासी होते. आजही चिपळूणकर आडनावांच्या लोकांचे मूळ गाव चिपळूण तालुक्यात असते.

काही प्रसिद्ध चिपळणकर[संपादन]