ही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते.
तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.
सारांश
वर्णनपौगंडावस्थेतील मानवी विकासाचा तक्ता (Pubertal Human Development Chart).jpg
मराठी: पौगंडावस्था सुरू झाल्यापासून तारुण्यापर्यंत माणसाच्या वाढ व विकासाच्या टप्प्यांचा हा सुलभीकरण केलेला तक्ता आहे. या तक्त्याचे उद्देश मुख्यतः 1) लैंगिक वाढ व दुय्यम लैंगिक चिन्हांच्या विकासाचे टप्पे व टप्प्यांचे कालावधी आणि 2) मुलगा व मुलगी यांच्या लैंगिक विकासातील फरक हे सहज कळावेत हा आहे. यातील टप्पे त्या त्या टप्प्यांच्या शास्त्रीय व्याख्येनुसार व वर्णनानुसार असले तरी त्या टप्प्यांच्या सीमारेषा पुसट व एकमेकांत मिसळलेल्या आहेत. काही टप्पे व्यावहारिक वापरानुसार दाखवले आहेत.
English: This is a ‘Simplified Pubertal Human Development Chart’, from start of Puberty to Young Adulthood, in Marathi. The main purpose of this chart is to understand 1) Sexual Growth and development of Secondary Sexual Characters, 2) Average durations of different stages and 3) Differences in Male and Female Sexual development. The stages are according to accepted definitions. But both the ends are faded and open and there can be considerable overlapping.
पुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास
खालील अटींच्या अधिन राहून:
रोपण – आपण योग्य क्रेडिट देणे आवश्यक आहे, परवान्यास दुवा प्रदान करणे आवश्यक आहे, आणि बदल केले गेले आहेत हे दर्शविणे आवश्यक आहे. आपण हे कोणत्याही वाजवी मार्गाने करू शकता, परंतु परवानाधारक आपल्यास किंवा आपल्या वापरास मान्यता देतो अशा कोणत्याही मार्गाने नाही.
जसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.