चार्ल्स थॉमस मार्क पायझे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अॅडमिरल सर चार्ल्स थॉमस मार्क पायझे (जन्म - १७ जून, इ.स. १८९९ मृत्यू - १७ मे, इ.स. १९९३) हे १ एप्रिल, इ.स. १९५५ ते २१ जुलै, इ.स. १९५५ पर्यंत भारतीय नौसेनेचे प्रमुख होते. तत्पूर्वी १३ ऑक्टोबर, इ.स. १९५१ पासून ते भारतीय नौदलाचे प्रमुख बनेपर्यंत म्हणजेच ३१ मार्च, इ.स. १९५५ पर्यंत नौदलाचे कमांडर इन चीफ होते.