चर्चा:ॐ मणिपद्मे हूं

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीर्षक बदल[संपादन]

@:

नमस्कार, आपण या लेखातील शीर्षकातून तसेच लेखातून ओं शब्द वगळून त्याऐवजी हे चिन्ह वापरले. मुळात या लेखात तो शब्द काढून त्याऐवडी चिन्ह वापरण्याची गरज नव्हती. कारण की, या लेखाचे अन्य भाषांमधील शीर्षकात हे चिन्ह वापरलेले गेलेले नाही, तसेच ओम, Om या ॐ संबंधित लेखांच्या शीर्षकात सुद्धा ओम चिन्ह न वापरता शब्दच वापरला आहे. केवळ या पानाच्या इंग्रजी लेखावर याचे संस्कृत नाव ॐ ने दाखवले आहे म्हणून मराठीत बदल करणे योग्य नाही असे मला वाटते. तसेच ओं मणिपद्मे हूं या तिबेटी बौद्ध श्लोकातील ओं व हिंदू संस्कृतीतील ॐ हे दोघे एकच आहेत असे तुम्हास दाखवायचे आहे का? --संदेश हिवाळेचर्चा १७:३८, ६ एप्रिल २०१९ (IST)[reply]