चर्चा:होमरुल चळवळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खालील वाक्यांचे अर्थ सांगाावेत : 

होमरुल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृह राज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठी एक चळवळ होती.

त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरुल चळवळ जोरात चाली होती.

पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली.

त्याच वर्षी (१९१६) अड्यार (मद्रास) येथे डॉ.अॅनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. ... (चर्चा) २१:४८, १३ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]