चर्चा:हिंदी चित्रपटांतील खलनायक
Appearance
मराठी चित्रपटांतील खलनायक[संपादन]
@ज: नमस्कार, आपण उत्तम पान बनवले. याचे शीर्षक हिंदी खलनायकांबद्दल आहे, आणि यात मराठी खलनायकांचाही समावेश आहे. मला असे वाटते की, 'मराठी चित्रपटांतील खलनायक' असा स्वंतत्र लेख असावा, यावर आपले मत काय ?--संदेश हिवाळेचर्चा ०८:२३, २५ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ०८:२३, २५ एप्रिल २०१
हरकत नाही. ज (चर्चा) १५:२७, २५ एप्रिल २०१८ (IST)
- ठिक आहे सर. --संदेश हिवाळेचर्चा १९:३८, २५ एप्रिल २०१८ (IST)