चर्चा:शिवराम हरी राजगुरू

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:हरी शिवराम राजगुरू या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवराम हरि राजगुरु का हरी शिवराम राजगुरू ??
यानुसार पहिले (शिवराम हरि राजगुरु) बरोबर वाटते.
क्षितिज पाडळकर १९:४७, २८ जुलै २००९ (UTC)

भारतीय क्रांतीकारकाचे नाव शिवराम हरी राजगुरू होते.
अभय नातू २२:२९, २ ऑगस्ट २००९ (UTC)