सदस्य:Padalkar.kshitij
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
|
|
|
|
|
|
|
| म |
मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात. |
|
| इं |
इंग्रजी
हे सदस्य इंग्रजी बोलू शकतात. |
|
|
|
|
|
माझी गोष्ट सांगतांना मी
जास्त खोलात शिरत नाही,
कारण नावालाही मग मी
निर्दोष असा उरत नाही
माझी धूळपाटी
[संपादन] मी सध्या येथे मदत करत आहे
-
[संपादन] माझे योगदान
-
-
[संपादन] ४०,००० चा टप्पा
सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ३४,७३२ आहे. मराठी विकिपीडियाला ४०,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त ५,२६८ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.
|
-
- मुखपृष्ठ ऑलिंपिक पदक तक्ता
तुमच्या लोकसभा प्रकल्पातील अविश्रांत योगदानाची कदर करण्यासाठी मी हे गौरवचिन्ह तुम्हाला देत आहे. तुमच्या सदस्य पानावर ते दिमाखाने मिरवालच.
|
 |
|
एक-हजारी बार्नस्टार |
| क्षितीज पाडळकर, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.
|
|
| अभय नातू ०२:०५, ३० जुलै २००८ (UTC) |
कौस्तुभ समुद्र (चर्चा) १५:०४, ७ नोव्हेंबर २००८ (UTC) |
इंग्रजी विकिपीडियातील पानाला मराठी विकिपीडियात दुवा देताना :en: असे आधी लिहावे. जसे साचा:Cleanupimage।explanation इंग्लिश विकिपीडियातील साचा असेल तर [[:en:Template:cleanupimage]] असे लिहावे en:Template:cleanupimage असे दिसेल किंवा कॉमन्सवरील असेल तर [[commons:Template:cleanupimage]] असे लिहावे commons:Template:cleanupimage असे दिसेल
[संपादन] तुम्ही स्विकारलेला मार्गच बरोबर वाटतो
इंग्रजी विकिपीडियाकडे असलेल्या स्वयंसेवी मनुष्यबळाळाच्या संख्येमुळे तसेच त्या मनुष्यबळाच्या तांत्रिक कौशल्यामुळे इंग्रजी विकिपीडियात वावरणार्या लोकांकरिता ते साचे खूप वाचन-सुलभ झाले आहेत पण ते (त्यांचा विस्तार,संख्या आणि क्लिष्टता) विशेषतः दुसर्या भाषिक विकिपीडियांसमोर एक आवाहन आ वासून उभे आहे. या संदर्भात,खास करून चर्चा पानावरील प्रकल्प संयोजन साचांच्या बाबत मी अगदी अलीकडे गेल्याच आठवड्यात बाकी भारतीय भाषी विकिपीडियन काय करत आहेत याची इमेल लिस्ट वर चर्चा घडवून आणली. अर्थात इतर जर्मन फ्रेंच जपानिज विकिपीडिया काय करत आहेत याची माहिती घेण्याचाही मानस आहे.
कन्नड आणि मल्याळम विकिपीडियन्स च्या प्रतिसादांचा एखाद दुसर्या माझ्या मता सहीत सारांश.
- साचाचा वाचकास दर्शनिय भाग आधी जसा दिसतो तसा भाषांतरीत करून घ्यावा.
- इंग्रजी साचे इंग्रजी नावां सहीत त्यांच्या सर्व उपसाच्यांसहीत आपआपल्या स्थानिक विकिपीडियात घ्यावेत.
- वाचकास दर्शनिय भाग आधी बदलावा.
- कालौघात उरलेले भाषांतर करावे.
- सर्व साचे व्यवस्थित चालताहेत असे पाहून ते स्थानिक भाषेच्या शिर्षकपाना कडे स्थानांतरीत करावेत.
- नंतर जिथे त्यांचे दुवे दिले आहेत त्या त्या पानावर बॉट ने तीथे स्थानिक भाषेतील रूपे वापरावीत
- हे करताना इंग्रजी विकिपीडियाती templatesच्या /doc पानावर आपल्या भाषेतील साचाचा आंतरविकि दुवा द्यावयाचे विसरू नये
- हे करताना कुठेही इंग्रजी भाषेतून घेतलेल्या पानाचा आंतरविकि दुवे देणे विसरू नये.
माहीतगार ०७:३५, २४ ऑगस्ट २००९ (UTC)