चर्चा:स्वामी समर्थ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख चांंगला आहे.तथापि अशा विषयांंवर तटस्थपणे लिहावे लागते.त्यामुळे ज्ञानकोशीय लेख पाहता काही सुधारणा केल्या आहेत.आर्या जोशी (चर्चा)

वस्त्र त्याग[संपादन]

श्री स्वामी समर्थ

काही ठिकाणी स्वामींचे पंचा नेसलेले फोटो पहायला मिळतात पण काही ठिकाणी फक्त लंगोट . स्वामी महाराजांनी आपला वस्त्र त्याग कधी केला या विषयी काही माहिती मिळू शकेल का ? Ganeaysh Suryakant Mahindrakar (चर्चा) १२:५१, १४ जुलै २०२३ (IST)[reply]