चर्चा:सेवाग्राम आश्रम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख सेवाग्राम मध्ये विलीन करावे असे वाटते --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:३५, २३ मे २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: मी सुरुवातीला विलीन केला होता, मात्र नंतर आढळले की, सेवाग्राम हे एक "गाव" आहे आणि सेवाग्राम आश्रम ही (सेवाग्राम गावातील) एक "वास्तू" आहे. दोन्ही ही एकमेकांशी संबंधित पण भिन्न बाबी आहेत. म्हणून मी 'गाव' व 'आश्रम' याचे स्वातंत्र्य लेख ठेवले. मात्र आता परत त्यांना एकत्रीत केले गेले आहे. --संदेश हिवाळेचर्चा २२:१७, २३ मे २०१८ (IST)[reply]
@संदेश हिवाळे: आपण गावातील लेखात आश्रम असा एक विभाग करून एकच लेखात दोन माहिती देऊ शकतात. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:२०, २३ मे २०१८ (IST)[reply]


होय, जर 'सेवाग्राम आश्रय' हा जास्त उल्लेखनिय नसेल तर एकत्रीकरण योग्य ठरू शकते.

लेख निर्मात्या @करिश्मा गायकवाड: यांनी सेवाग्राम या लेखात भर घालून आश्रमाची माहिती विस्तृत करावी, विनंती.--संदेश हिवाळेचर्चा २२:२८, २३ मे २०१८ (IST)[reply]