चर्चा:श्रुती हासन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रीयन[संपादन]

या लेखाला ‘मराठी व्यक्ती’ हा वर्ग जोडण्यात आलाय, श्रुती हासन ही अभिनेत्री मराठी व्यक्ती (महाराष्ट्रीयन) आहे का? संदेश हिवाळे (चर्चा) १७:५४, २८ मार्च २०१७ (IST)[reply]