चर्चा:शमी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

117.228.80.51 १०:५४, २१ मार्च २०१२ (IST)डॉ.हरीश)शमी म्हणून इथे खैराचे चित्र दिलेय काय.. शमीचे साधर्म्य स्औंदडीशी जास्त वाटते..[reply]

ते चित्र खेजडी या झाडाचे होते. लॅटिन नाव चुकल्यामुळे झाडही चुकले होते. शमीचे शास्त्रीय नाव Prosopis spicigera आहे, खेजडीचे Prosopis cineraria ...J (चर्चा) १४:३७, २१ मार्च २०१२ (IST)[reply]