चर्चा:वार (काल)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय ज्योतिर्विद आणि गणिती :

  • भास्कराचार्य (भास्कर-२)इसवी सन ११५०
  • आर्यभट्ट इसवी सन ५१०
  • वराहमिहिर इसवी सन ५७५
  • भास्कर-१ इसवी सन ६२९
  • ब्रह्मगुप्त इसवी सन ६२८.

बायबलमधल्या उल्लेखानुसार देवाने पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आणि सातव्या दिवशी, म्हणजे शनिवारी विश्रांती घेतली. हा दिवस ज्यू, शब्बाथ म्हणून पवित्र मानतात. बायबल लिहिण्याची सुरुवात इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली असली पाहिजे.

आता आर्यभट्टाने वार ही संकल्पना मांडली असे म्हणायला काही जागा आहे? ... J ११:३४, ६ एप्रिल २०११ (UTC)