चर्चा:रेषीय-परिभ्रमी साधर्म्य

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साधर्मीत हा शब्द आवडला नाही. त्याऐवजी समानधर्मी किंवा समधर्मी किंवा साधर्म्यी चालणार नाहीत? त्या अर्थाने समकक्ष(equivalent) हा चालणार नाही असे वाटते. तरी काय अभिप्रेत आहे ते नक्की न समजल्याने कोणता शब्द जास्त योग्य हे ठरवता येत नाही. पण ‘साधर्मीत’ नक्की नको....J (चर्चा) १६:५७, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

analogy ह्या साठी मी साधर्म्य शब्द उपयोजला आहे. दुसरा कोणता उचित शब्द सूचवू शकलात तर तो वापरून स्थानांतर करण्यास हरकत नाही. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १७:००, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

साधर्म्य योग्यच आहे, साधर्मीत नाही. मग वाक्य असे पाहिजे --बऱ्याच परिमाणांमध्ये साधर्म्य आहे....J (चर्चा) १७:१०, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

संबंधित सुधारणा केल्यात. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १७:१५, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]