चर्चा:राजकारण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजकारण[संपादन]

राजकारण हि एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. देशाचे राजकारण, जागतिक पातळीवरील राजकारण असे याचे टप्पे आहेत. Anandrao.kadamadtbaramati (चर्चा) २१:३१, २ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]

राजकारणाचे महत्वाचे मुद्दे[संपादन]

1.राजकीय प्रश्नांवर जी चर्चा होते ती प्रक्रिया राजकीय असते.2. राजकारणात राजकीय पक्ष सहभागी असतात. Anandrao.kadamadtbaramati (चर्चा) २१:३७, २ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]