चर्चा:मुक्ताबाई

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा[संपादन]

या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस........... हा साचा आता काढून टाकण्यास हरकत नाही असे वाटते. त्यात योग्य ते संदर्भ जोडले आहेत.

@Ketaki Modak: सदरील साचा हा 'जीवनपट' या विभागास लावलेला आहे. कृपया त्यात विस्तार करावा.- संतोष गोरे ( 💬 ) १९:१८, २९ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
विस्तार केला आहे. आता साचा काढण्यास हरकत नाही, असे वाटते.
अजूनही काही बदल आवश्यक असल्यास कृपया तसे सांगावे.
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १७:२५, १९ मार्च २०२३ (IST)[reply]