चर्चा:मिलीमीटर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्रजीमध्ये डबल टी (किंवा कोणतेही अक्षर पाठोपाठ दोनदा) आल्यास त्याचा उच्चार सिंगल होतो. उदा० कटिंग, रनिंग वगैरे. Cutng किंवा runing लिहिले तर उच्चार अनुक्रमे क्यूटिंग/रूनिंग होतील .त्यामुळे लेखातील ॲट्टोमीटर वगैरे लिखाण चुकीचे आहे. ... (चर्चा) १८:३५, २४ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]