चर्चा:महेंद्र सिंह धोनी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्याचे आडनाव नक्की धोणी,धोनी,कि ह्या आधी वृत्तपत्रात विशेषतः म.टा.मुंबई मध्ये ढोणी असे आढळयाचे ते आहे??कारण हिंदीमध्ये तसेच ज्या ठिकाणी मराठीत ड असतो त्याठिकाणी द वापरण्याची पद्धत आहे,उदा.तेंडूलकर ला हिंदीभाषक तेंदूलकर तर लंडन ला लंदन,डर्बनला दरबान इ. असे संबोधतात.तसेच ज्याला ते(हिंदीभाषक) ध म्हणत असतील ते कदाचीत ढ असू शकते.म्हणजे ड-द ढ-ध असे लिप्यंतरण होऊ शकते. कळावे,செ.प्रसन्नकुमार ०५:०६, १५ जुलै २०१० (UTC)