चर्चा:मराठी नर्तकी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:साद।ज्ञानदा गद्रे—फडके नमस्कार! नर्तकी याऐवजी नर्तिका हा शब्द अधिक योग्य आहे.आर्या जोशी (चर्चा)
साचा:साद।ज्ञानदा गद्रे—फडके हा आधीच अस्तित्वात असलेला लेख आहे. मी फक्त मनीषा साठे या नव्याने लिहिलेल्या लेखाशी दुवा जोडला या पानावरून. आपण म्हणता तो बदल करायला हरकत नाही.धन्यवाद! https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%80&action=edit


नर्तिका असा शब्द मराठी-हिंदी-संस्कृतध्ये नाही. नर्तकी हा शब्द शंभर टक्के बरोबर आहे. उगाच चुकीचे सल्ले देऊ नयेत. ... (चर्चा) २१:३३, १५ एप्रिल २०१९ (IST)[reply]

  • पल्लवी फौजदार या मोटारसायकलिस्ट आहेत हे माहीत आहे, नर्तकी असल्याचे ज्ञात नाही. स्वत: पल्लवी फौजदारांनी जरी त्यांचे नाव नर्तकींच्या यादीत टाकले असले तरी त्यांनी स्वत: प्रथितयश नर्तकी असल्याचे ठामपणे प्रतिपादन करून तसे सिद्ध करावे, हे विनंती. तूर्त त्यांचे नाव यादीतून वगळत आहे.. ... (चर्चा) २१:३३, १५ एप्रिल २०१९ (IST).[reply]