चर्चा:मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या संमेलनाचे नाव "मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन" असे आहे.[१][२][३][४][५][६][७][८]

-संतोष दहिवळ (चर्चा) ११:४५, १३ मे २०१२ (IST)[reply]

  1. ^ http://www.esakal.com/esakal/20120509/5714721007038592332.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://navshakti.co.in/2012/05/07/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8/. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=226146:2012-05-10-21-38-46&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-4477311,prtpage-1.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=225976:2012-05-09-21-08-23&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-AHM-khristi-sahitya-sammelan-nagar-3249176.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/4507286.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=221851:2012-04-16-22-07-29&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61. Missing or empty |title= (सहाय्य)

एवढ्यावर भागत नसेल तर जे ज्ञानोदय ही संमेलने आयाजित करते त्या ज्ञानोदयकडून २३ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाची ही निमंत्रणपत्रिका



१०-११-१२ ही तारीख चुकीची वाटते आहे. आभिजीत १६:४०, १३ मे २०१२ (IST)[reply]

आभिजीत,
विश्वकोशात तुमच्या (म्हणजे कुणाच्याच) वाटण्याला महत्त्व नाही. १०-११-१२ या मे महिन्यातील तीन दिवसात या तारखांनाच हे संमेलन पार पडले देखील. निमंत्रणपत्रिकेतदेखील १०, ११ व १२ मे २०१२ असा स्पष्ट उल्लेख असूनही आणि वर दिलेल्या दुव्यांपैकी अनेक दुव्यात त्याचा उल्लेख असूल्याने लेखात १०-११-१२ मार्च २०१२ अशी तारीख येणे हा सर्वस्वी लेख संपादन करणाराचा दोष आहे. येथे माझे म्हणणे फक्त लेखाच्या मुख्य नामविश्वाविषयी आहे.
-संतोष दहिवळ (चर्चा) १७:४३, १३ मे २०१२ (IST)[reply]