चर्चा:मराठी भाषा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(चर्चा:मराठी या पानावरून पुनर्निर्देशित)
| Archives जुन्या चर्चा येथे आहेत |
पासून | पर्यंत |
|---|---|---|
| चर्चा १ (Archive 1) | ,०७ ऑक्टोबर २००९ |
[संपादन] येथे खाली चर्चा चालू ठेवा
- जुन्या चर्चा आवर्जुन बघा आणि येथे खाली चर्चा चालू ठेवा.
माझ्या माहितीप्रमाणे कोंकणी मराठीची बोली भाषा नाही. तिला मराठीच्या बरोबरीने स्वतंत्र भाषेचा दर्जा दिला आहे. तरी ते दुरुस्त करावे.