चर्चा:तोरशे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@सदस्य:प्रथमेश ताम्हाणे

गावातील प्रमुख पीक उत्पादन भाताचे आहे. तांदूळ हा प्रक्रिया केल्यानंतरचा पदार्थ. इथे गिरणी नाही. म्हणून उत्पादन 'भात' (पीक या अर्थाने - शिजविलेला नव्हे) असे लिहिणे योग्य वाटते. ---सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१६, १ एप्रिल २०१६ (IST)[reply]