चर्चा:चित्रपेशी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे शीर्षक चित्रकण असे असावे का? इंग्लिशमधील pixel हा शब्द picture cellचे लघुरूप आहे. यात cell शब्द चौकट, बंदिस्त जागा या अर्थाने घेतलेला आहे.

पेशी ही संज्ञा जिवंत असलेल्या वस्तूबद्दल वापरली जात असावी असा माझा कयास आहे.

अभय नातू १७:२८, १२ ऑगस्ट २०११ (UTC)