चर्चा:गंगूबाई हनगळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: या लेखाचे शीर्षक गंगूबाई हनगल असे असायला हवे. अधिकृत व रूढपणे असेच लिहिले गेले आहे. पहा - विश्वकोश संदर्भ
योग्य नावावर लेख हलवावा ही विनंती.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:२९, १ जानेवारी २०२० (IST)[reply]