चर्चा:कोडाईकनाल
"कोदैकनाल" नाव अयोग्य आहे . "कोडैक्कानल" असे नाव आहे.दक्षिणेत इंग्रजी D हा स्थानिकांकडून "ड" साठीच वापरण्यात येतो .द साठी Th or Dh हि अक्षर आहेत. बदल अपेक्षित. Prasannakumar ०३:०७, ६ मार्च २०१० (UTC)
Name[संपादन]
The Tamil name for Kodaikanal transliterates to कोडैकानल. Shouldn't this page also reflect the same? --Rsrikanth05 (चर्चा) १४:०९, १३ जून २०१२ (IST)