चर्चा:आंतरजाल न्याहाळक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Browser साठी विचरक हा शब्दही प्रचलित आहे. मुशाफिरी ऐवजी माहिती पाहण्यासाठी हा शब्दप्रयोग जास्त बरोबर वाटतो.

अभय नातू ०५:५८, २६ ऑक्टोबर २००८ (UTC)

हो! विस्तार करतांना हे नक्की विचारात घेतो. मदती बद्दल

धन्यवाद!

Literal Translation[संपादन]

इंग्रजी मध्ये प्रचलीत असणार्या सब्दांचे Literal Translation करू नये असे वाटते. हिंदी मध्ये देखिल web browser हा लेख वेब ब्राउज़र या नावाखाली तयार केला आहे. फक्त हिंदी विपी ने अमुक लेखनाव वापरले म्हणून मराठी विपीने वापरावे असे नाही, तर, आंतरजाल न्याहाळक हे लेखनाव समजण्यास अत्यंत क्लीष्ट आहे. त्यापेक्षा वेब ब्राउजर हे प्रचलीत आहे व समजण्यास सोपे आहे. शिवाय लेखामध्ये वाचणार्यांच्या माहीतीखातर आपण वेब ब्राउजर म्हणजे आंतरजाल न्याहाळक हे लिहू शकतो. - प्रबोध (चर्चा) १२:०३, १५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]