चमेली (२००४ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चमेली (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jasmine (es); চামে্লি (bn); Chameli (fr); चमेली (२००४ चित्रपट) (mr); Chameli (de); چاملی (fa); चमेली (सन् २००३या संकिपा) (new); چمیلی (ur); Chameli (id); Chameli (pl); Chameli (nl); चमेली (2003 फ़िल्म) (hi); ಚಮೇಲಿ (kn); చమేలీ (te); Chameli (en); Jasmine (cy); Chameli (it); Chameli (sv) película de 2003 dirigida por Anant Balani y Sudhir Mishra (es); pinicla de 2003 dirigía por Anant Balani y Sudhir Mishra (ext); film sorti en 2004 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 2003. aasta film, lavastanud Anant Balani ja Sudhir Mishra (et); 2003 film by Anant Balani, Sudhir Mishra (en); cinta de 2003 dirichita por Anant Balani y Sudhir Mishra (an); película de 2003 dirixida por Anant Balani y Sudhir Mishra (ast); pel·lícula de 2003 dirigida per Anant Balani i Sudhir Mishra (ca); 2003 film by Anant Balani, Sudhir Mishra (en); ffilm ddrama a ffilm ramantus gan y cyfarwyddwyr Anant Balani a Sudhir Mishra a gyhoeddwyd yn 2003 (cy); ୨୦୦୩ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); film (sq); film del 2004 diretto da Sudhir Mishra (it); film (sv); film út 2003 fan Anant Balani en Sudhir Mishra (fy); film din 2003 regizat de Anant Balani și Sudhir Mishra (ro); اننت بالانی، سدھیر مشرا کی 2003 کی فلم (ur); filme de 2003 dirigit per Anant Balani e Sudhir Mishra (oc); ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); film India oleh Anant Balani (id); film (pl); фільм 2003 року (uk); film uit 2004 van Sudhir Mishra (nl); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ᱒᱐᱐᱓ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); סרט משנת 2003 (he); filme de 2003 dirixido por Anant Balani e Sudhir Mishra (gl); فيلم أنتج عام 2003 (ar); Bollywoodfilm aus 2003 (de); filme de 2003 dirigido por Anant Balani e Sudhir Mishra (pt) Piękna kurtyzana (pl)
चमेली (२००४ चित्रपट) 
2003 film by Anant Balani, Sudhir Mishra
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मुख्य विषयprostitution
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
  • Sandesh Shandilya
पटकथा
निर्माता
  • Pritish Nandy
Performer
  • Sandesh Shandilya
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • डिसेंबर ३१, इ.स. २००३
कालावधी
  • १०८ min
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

चमेली हा २००४ चा भारतीय हिंदी-भाषेतील चित्रपट आहे.[१] यात करीना कपूर आणि राहुल बोस यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि सुधीर मिश्रा यांनी दिग्दर्शित केला होता. नवनीत राणा आणि राजीव कनकला यांच्या प्रमुख भूमिकेत या चित्रपटाचा तेलगूमध्ये जबिलम्मा (२००८) म्हणून पुनर्निर्मित करण्यात आला. चित्रपटांमधुन निवृत्ती घेण्यापूर्वीचा हा रिंकी खन्नाचा शेवटचा चित्रपट आहे.

पात्र[संपादन]

निर्माण[संपादन]

चमेलीला सर्वप्रथम अभिनेत्री अमिषा पटेलला ऑफर करण्यात आली होती, जिने नंतर चित्रपट करण्यास नकार दिला आणि सांगितले की वेश्येची भूमिका तिच्या पात्राशी जुळत नाही.[२] त्यानंतर ही भूमिका करीना कपूरकडे गेली, ज्याने तिच्या कारकिर्दीला कलाटणी दिली.[३] चित्रपटाची निर्मिती ऑगस्ट २००३ मध्ये सुरू झाली. चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत बालानी यांचे २८ ऑगस्ट २००३ रोजी निधन झाले.[४] प्रितीश नंदी यांनी सुधीर मिश्राला चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी बोलावले तेव्हा हा चित्रपट जवळपास रखडला होता. मिश्राने वेगळ्या पटकथेसह चित्रपट पूर्ण केला आणि ९ जानेवारी २००४ ला प्रकाशित झाला.[५]

गीत[संपादन]

संदेश शांडिल्य यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांचे बोल इर्शाद कामिल आणि प्राध्यापक आर.एन. दुबे यांनी लिहिले आहेत.[६]

गाणे गायक नोट्स कालावधी
"भागे रे मन" सुनिधी चौहान करीना कपूर आणि राहुल बोस यांच्यावर चित्रित ५:३३
"सजना वे सजना" सुनिधी चौहान महेक चहल आणि करीना कपूर यांच्यावर चित्रित ३:५७
"सजना वे सजना २" सुनिधी चौहान ३:५७
"जाने क्यों हमको" - स्त्री सुनिधी चौहान ४:२३
"जाने क्यों हमको" - युगल (आवृत्ती १) सुनिधी चौहान आणि जावेद अली ४:३३
"जाने क्यों हमको" - युगल (आवृत्ती २) सुनिधी चौहान आणि उदित नारायण ४:३३
"ये लम्हा" सुनिधी चौहान चित्रांगदा सिंग आणि राहुल बोस यांच्यावर चित्रित ४:०८
"सोल ऑफ चमेली" (वाद्य) ४:०९

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Chameli". Rediff.com.
  2. ^ Randhawa, Naseem (29 January 2012). "Ameesha Patel to play sex worker". Yahoo! News.
  3. ^ "How Kareena became Chameli". Rediff.com.
  4. ^ "Filmmaker Anant Balani passes away". Rediff.com. 28 August 2003.
  5. ^ Mathur, Abhimanyu (21 September 2022). "From director's untimely death to reluctant star: How Kareena Kapoor's career-changing Chameli was almost never made". The Hindustan Times.
  6. ^ "Planet-Bollywood - Music Review - Chameli".