ग्लॅडस्टोन ब्राउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्लॅडस्टोन ब्राउन (२७ जून, १९४५:बर्म्युडा - हयात) हा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने १९७९ आय.सी.सी. चषकात बर्म्युडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.