ग्रेग थॉमस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन ग्रेगरी ग्रेग थॉमस (१२ ऑगस्ट, १९६०:वेल्स - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८६ ते १९८७ दरम्यान ५ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.