ग्रॅहाम केनेडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रॅहाम केनेडी (२४ ऑगस्ट, १९९९:डेरी, उत्तर आयर्लंड - हयात) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे.

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ग्रॅहामची आयर्लंडच्या संघात निवड करण्यात आली.