ग्रँड आयलंड, नेब्रास्का
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ग्रँड आयलंड हे अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील हॉल काउंटीतील छोटे शहर आहे. हे शहर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४८,२५० होती.[१]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ U.S. Census Bureau Delivers Nebraska's 2010 Census Population Totals, Including First Look at Race and Hispanic Origin Data for Legislative Redistricting. United States Census Bureau (मार्च ११, इ.स. २०११). (इंग्लिश मजकूर)