गूगल बुक्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| चित्र:Google Books Hamlet.png गुगल बुक्स |
|
| दुवा | http://books.google.com |
|---|---|
| मालक | गूगल |
| निर्मिती | गूगल |
गुगल बुक्स ही सेवा पूर्वश्रमीची गूगल बुकसर्च आणि गूगल प्रिंट सेवेचा नवा अवतार आहे. गूगलद्वारा दिल्या जाणाऱ्या या महाजालावरील सेवेत खालील सुविधा उपलब्ध आहेत.
- पुस्कांसाठीचे शोध यंत्र
- पुस्तकांचे पूर्वावलोकन, प्रताधिकार मुक्त पुस्तकाचे संपूर्ण वाचन
- पुस्तकांबद्दल समीक्षणे आणि प्रतिक्रिया
- पुस्तकांची महाजालावर खरेदी अथवा वाचनालयातून मागणी
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |