गुरुत्व विभव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरुत्व विभव अथवा गुरुत्व सामर्थ्य हे अवकाशातील एका वस्तूमानबिंदूवर एखाद्या वस्तूमानबिंदूने प्रयुक्त केलेले कार्याचे मापन आहे. थोडक्यात, एका वस्तूमानबिंदूने दुसऱ्या वस्तूमानबिंदूवर केलेले कार्य - कार्य प्रत्येकी वस्तूमान होय. हेच परिमाण वस्तूमानाची गुरुत्व तीव्रता आणि त्याने विस्थापित केलेले वस्तूमानप्रभाराने काटलेले अंतर ह्याचा बिंदू गुणाकारानेही दर्शवितात.

गणिती सूत्रीकरण[संपादन]

विद्युत विभव खालीलप्रमाणे काढले जाते -

येथे,

U - गुरुत्व विभव
dW - यामिक कार्य
dm - वस्तूमान

येथे,

- (गुरुत्व त्वरणावलंबी) विद्युत विभव
हे रेषीय ऐकन
g - गुरुत्व त्वरण
dl - विस्थापित अंतर