गाढवाचं लग्न (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गाढवाचं लग्न हा २००७ मधील राजू फुलकर दिग्दर्शित मराठी भाषेतील विनोदी चित्रपट आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Gadhavache Lagna (इंग्रजी भाषेत), 2022-12-04 रोजी पाहिले