गांडूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओलसर मातीत राहणारा, एक वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी. हा प्राणी द्विलिंगी आहे.


गांडूळ

हा प्राणी जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो, त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळता राहतो.