खडी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
काँक्रीटचे बांधकाम, रस्ते, रेल्वे इत्यादींसाठी वापरण्यात येणारे, खडक वा दगड, हाताने वा यंत्राने फोडून केलेले वेगवेगळ्या आकाराचे तुकडे.
