क्लीपेदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लीपेदा
Klaipėda
लिथुएनिया देशाची राजधानी

Tharau.jpeg

Klaipeda City Flag.svg
ध्वज
Klaipeda City Arms.svg
चिन्ह
क्लीपेदा is located in लिथुएनिया
क्लीपेदा
क्लीपेदाचे लिथुएनियामधील स्थान

गुणक: 55°42′40″N 21°7′50″E / 55.71111, 21.13056गुणक: 55°42′40″N 21°7′50″E / 55.71111, 21.13056

देश लिथुएनिया ध्वज लिथुएनिया
जिल्हा क्लीपेदा काउंटी
स्थापना वर्ष इ.स. १२५४
क्षेत्रफळ ९८ चौ. किमी (३८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,६१,३००
  - घनता १,६४६ /चौ. किमी (४,२६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
klaipeda.lt


क्लीपेदा (लिथुएनियन: Klaipeda.ogg Klaipėda ; जर्मन: Memel) हे लिथुएनिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर लिथुएनियाच्या वायव्य भागात नेमान नदीच्या मुखावर व बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिक समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: