क्लार्क्सव्हिल, टेनेसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लार्क्सव्हिल अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील शहर आहे. माँटगोमरी काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,४२,५१९ इतकी होती.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Clarksville, Tennessee QuickFacts, United States Census Bureau website. Retrieved: 6 December 2013.