क्रुझर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्रुझर हा लढाऊ नौकांचा एक प्रकार आहे. या प्रकारच्या लढाऊ नौका अनेक शतके वापरात आहेत पण या दरम्यान क्रुझर शब्दाचा अर्थ वेगवेगळा होता. शिडाच्या नौकांतील क्रुझर ही एकांड्या मोहीमांवर जात असे व त्यात टेहळणी, लुटालूट तसेच इतर नौकांचे रक्षण यांचा समावेश होत असे. आधुनिक काळातील क्रुझराही याच प्रकारे वापरल्या जातात. क्रुझरांचा छोट्या पासून प्रचंड आकाराच्या असू शकतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |