Jump to content

कोइंबतूर जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोइंबतूर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
कोइंबतूर
கோயம்பத்தூர் சந்திப்பு
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता कोइंबतूर, तमिळनाडू
गुणक 10°59′47″N 76°58′02″E / 10.99639°N 76.96722°E / 10.99639; 76.96722
समुद्रसपाटीपासूनची उंची ४११.२ मी
मार्ग कोइंबतूर-जोलारपेट्टई मार्ग
कोइंबतूर-शोरनुर मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत CBE
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण रेल्वे
स्थान
कोइंबतूर is located in तमिळनाडू
कोइंबतूर
कोइंबतूर
तमिळनाडूमधील स्थान
स्थानकाची इमारत

कोइंबतूर जंक्शन हे तमिळनाडूच्या कोइंबतूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या पश्चिम भागातील एक मोठे स्थानक असून ते चेन्नई सेंट्रलच्या खालोखाल दक्षिण रेल्वे क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. केरळ राज्यामधून उत्तरेकडे धावणाऱ्या अनेक गाड्या कोइंबतूरमार्गेच जातात.

गाड्या

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]