कैया कनेपी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| देश | ||
| वास्तव्य | ||
| जन्म दिनांक | ||
| जन्म स्थळ | ||
| व्यावसायिक | ||
| एकेरी | ||
| दुहेरी | ||
|
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
||
कैया कनेपी (एस्टोनियन: Kaia Kanepi; जन्म: १० जून १९८५, हाप्सालू) ही एक एस्टोनियन टेनिसपटू आहे. महिला एकेरी जागतिक क्रमवारीमध्ये तिने १७व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर कैया कनेपीचे पान (इंग्रजी)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |