के.टी. अच्युतन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के.टी. अच्युतन ( मार्च इ.स. १८९८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये तत्कालीन त्रावणकोर कोचीन राज्यातील कंगानूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.