Jump to content

केप्लर दुर्बीण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केप्लेर अन्तेरिक्ष यान या पानावरून पुनर्निर्देशित)
केल्पर
कलाकाराने काढलेले केप्लर दुर्बिणीचे चित्र
साधारण माहिती
एनएसएसडीसी क्रमांक २००९-०११ए
संस्थानासा / एलएएसपी
मुख्य कंत्राटदार बॉल एरोस्पेस
सोडण्याची तारीख ७ मार्च, २००९[]
कुठुन सोडली केप कॅनावेरल, फ्लोरिडा, अमेरिका
सोडण्याचे वाहन डेल्टा २ (७९२५-१०एल)
प्रकल्प कालावधी नियोजित: ३.५ वर्षे
पश्चात: &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000307.000000३०७ दिवस
वस्तुमान४७८ किलो (१,०५० पौंड)[]
कक्षेचा प्रकार सौरकेंद्री कक्षा
अर्धदीर्घ अक्ष: १.०१३२ AU[]
उत्केंद्रता: ०.०३६०९१[]
कक्षेची उंची अपसूर्य बिंदू: ०.९७६६७ AU[]
उपसूर्य बिंदू: १.०४९८ AU[]
कक्षेचा कालावधी ३७२.५३ दिवस[]
दुर्बिणीची रचना श्मिड्ट
तरंगलांबी४३०–८९० नॅनोमीटर[]
व्यास०.९५ मी (३.१ फूट)
एकूण क्षेत्रफळ ०.७०८ मी (७.६२ चौ. फूट)[]
संकेतस्थळ
kepler.nasa.gov

केप्लर दुर्बीण (इंग्रजी: Kepler spacecraft) ही अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, नासाची अवकाशातील वेधशाळा आहे. सूर्यमालेच्या बाहेर सूर्यासारख्या इतर ताऱ्यांभोवती फिरणारे पृथ्वीशी मिळतेजुळते परग्रह शोधणे हा या दुर्बिणीचा मुख्य हेतू आहे. जुलै २०१६ पर्यंत केल्पर दुर्बिणीने २४५३ परग्रहांचा शोध लावला आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "KASC Scientific Webpage". Kepler Asteroseismic Science Consortium (इंग्रजी भाषेत). 2012-05-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 14, 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "Kepler: NASA's First Mission Capable of Finding Earth-Size Planets" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2009-03-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. March 13, 2015 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e f "Kepler (spacecraft)". JPL Horizons On-Line Ephemeris System (इंग्रजी भाषेत). March 13, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Kepler Spacecraft and Instrument" (इंग्रजी भाषेत). 2014-01-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 18, 2014 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  5. ^ "NASA's Exoplanet Archive KOI table" (इंग्रजी भाषेत). २७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "How many exoplanets has Kepler discovered?" (इंग्रजी भाषेत).