कॅलिफोर्निया विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅलिफोर्निया विद्यापीठ
The University of California 1868.svg
ब्रीदवाक्य लेट देअर बी लाईट Fiat lux (Latin)
स्थापना इ.स. १८६८
संस्थेचा प्रकार सार्वजनिक विद्यापीठ
मिळकत ८८८ कोटी डॉलर्स
कर्मचारी ९०,२९६
Rector
कुलपती
अध्यक्ष मार्क युडॉफ
Principal
कुलगुरू
Dean
Faculty
विद्यार्थी
पदवी १,५९,०००
पदव्युत्तर ३२,०००
स्नातक
स्थळ ओकलँड, कॅलिफोर्निया, अमेरिका
Campus setting १० कॅम्पस
Colours निळा आणि सोनेरी
मानचिन्ह
संलग्न
संकेतस्थळ UniversityofCalifornia.edu
Uclogotype.png


कॅलिफोर्निया विद्यापीठ (इंग्रजी University of california) हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील विद्यापीठ आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे पहिले कॅम्पस बर्कली येथे १८६८ मध्ये सुरु करण्यात आले.