कृष्णमेघ कुंटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृष्णमेघ जगन्नाथ कुंटे (जन्म : इ.स. १९७३) हे उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ आहेत. देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून एम.एस्‌सी; अमेरिका येथे पीएच.डी. केले. त्यांनी पश्चिम घाटातील फुलपाखरांचा अभ्यास केला आहे. निसर्ग व जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील लेखक, समीक्षक. निसर्ग आणि माणूस या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक.

जीवन[संपादन]

नर्मदा परिक्रमांमुळे प्रसिद्धीस आलेले जगन्नाथ कुंटे हे कृष्णमेघ यांचे वडील..

कारकीर्द[संपादन]

कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • A Molecular Phylogeny of the Cicadas (Hemiptera: Cicadidae) with a Review of Tribe and Subfamily Classification
  • एका रानवेड्याची शोधयात्रा (मधुमलाईच्या जंगलातील अनुभव)
  • India, a Lifescape : बटरफ्लाईज ऑफ पेनिन्शुलर इंडिया ( फुलपाखरांच्या संगतीत)
  • Butterflies of Uttarakhand A Field Guide
  • Butterflies and moths of pakke tiger reserve

पुरस्कार[संपादन]

  • ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार(२०१३)