कुहिला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कुहिला(किंवा कुहिरी, खाजकुइरी)ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या शेंगांचा स्पर्श झाला असता त्या जागी खाज सुटते, म्हणून हिला खाजकुहिरीही म्हणतात. हा एक वेल असतो.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |