कुमारसंभव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुमारसंभव - प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी कालिदास याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळात या दरम्यान रचलेले महाकाव्य. याबरोबर रघुवंश, मेघदूत आदी काव्येही रचली गेली.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये