किम इल-सुंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
किम इल-सुंग उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष होता हा उत्तर कोरियाच्या स्थापनेपासून (१९४८) मृत्यूपर्यंत राष्ट्राध्यक्ष होता.
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |