कारळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे.[१]

कारळ्याच्या बिया

संदर्भ[संपादन]

  1. "लोकमतवरील बातमी खुरसणी उत्पादनात घट". याहू लोकमत. ३१ ऑक्टोबर २०११. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १४ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). २८ ऑक्टोबर, २०१२ रोजी पाहिले.