टरबूज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(कलिंगड या पानावरून पुनर्निर्देशित)

टरबूज हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल पाणीदार गोड गर असणारे फळ आहे. ते उन्हाळ्यात मिळते.

टरबूज
टरबूज

टरबूजाचे शास्त्रीय नाव सिट्रिलस लॅनॅटस असे आहे.

वैयक्‍तिक साधने